पुणे : श्री गणेशोत्सवाच्या पारंपरिक उत्साहात शहरातील श्री साई मित्र मंडळात सोमवारी सायंकाळी भाविकांच्या उपस्थितीत आरतीचा कार्यक्रम पार पडला. या वेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बाप्पाची आरती संपन्न झाली. या प्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि "गणपती बाप्