महाराष्ट्र शासनाने १४ मार्च २०२४ रोजी जाहीर केलेल्या निर्णयानुसार सार्वजनिक आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, अहेरी येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दि. १९ ऑगस्ट २०२५ पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.