Download Now Banner

This browser does not support the video element.

अमरावती: किरीट सोमैय्या यांच्या दौऱ्यामुळे बदनामी संदर्भात काँग्रेस च्या शिष्ट मंडळाने घेतली पोलीस आयुक्तांची भेट

Amravati, Amravati | Sep 2, 2025
आज २ सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी साडे बारा वाजता अमरावती पोलिस आयुक्तालय येथे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांची काँग्रेस च्या शिष्ट मंडळाने किरीट सोमैय्या यांच्या अमरावती जिल्ह्यातील दौऱ्यामुळे अमरावती जिल्ह्याची बदनामी , जनसामान्यांना होणारा त्रास , विद्यार्थ्यांचे नुकसान संदर्भात भेट घेऊन , पोलीस प्रशासनाने कुठल्याही दवाखाली न येता जनसामान्यांना विनाकारण त्रास देऊ नये अशी विनंती काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्या वतीने पोलीस आयुक्तांना करण्यात आली..
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us