भंडारा तालुक्यातील मौदी जुनी येथील प्रभा सुरेश देवगडे वय 65 वर्षे या महिलेची नातेवाईक आरोपी कंचना देवचंद देवगडे वय 60 वर्षे रा. मौदी पुनर्वसन यांनी तिचे जुने घर प्रभा यांना वापरण्यास दिले होते. कंचना ही मौदी पुनर्वसन येथे राहत आहे. दरम्यान दिनांक 4 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान मोदी जुनी येथे प्रभा देवगडे ही हजर असताना आरोपी कंचना देवगडे यांच्यासह 9 आरोपींनी प्रभा हिला घर खाली करून देण्याबाबत बोलली असता प्रभा हिने मी घर सुधारला मी घर खाली करीत नाही असे बोलले असता आरोपींनी...