अमरावती शहरात गुन्हेगारीचे प्रमाण झपाट्याने वाढत असून विशेषतः अल्पवयीन मुलांचा गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढता सहभाग ही चिंतेची बाब ठरत आहे. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे, फायरींगसारख्या घटनांमध्ये लहान वयातील मुलं अडकताना दिसत असल्याने येत्या काळात अमरावती ही बाल गुन्हेगारीत राज्यात अव्वल ठरेल, अशी धोक्याची घंटा वाजू लागली आहे. समाज आणि कायदा-सुव्यवस्थेसमोर उभ्या राहिलेल्या या गंभीर आव्हानावर उपाय शोधण्याची जबाबदारी केवळ पोलीस यंत्रणेवर येऊन ठेपली आहे.अमरावती शहरात काल झालेल्या फायरींग करून प