वाशी तालुक्यातील पारडी शिवारामध्ये डुकरा पासून संरक्षण करण्यासाठी सोडलेल्या शेतामध्ये विजेचा करंट लागून असित किंकर माल वय ३० यांचा जागीच मृत्यू झाला. शिरीर माल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रभाकर चौधरी व प्रमोद चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती वाशी पोलिसांच्या वतीने २२ ऑगस्ट रोजी चार वाजता देण्यात आली.