अजिंठा चौफुली येथील राज वाईन दुकानात दोन अनोळखी व्यक्तींनी मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्की करत दुकानातील काचेचा दरवाजा फोडून मोठे नुकसान केले. ही घटना शनिवारी ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. याप्रकरणी सोमवारी १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.