दोन वेगवेगळे तपास पथक तयार करुन वेगवेगळ्या ठीकाणी पथक पाठवीण्यात आले व गुन्हातील दोन बुरखा धारी अनोळखी महीलांचा कुठल्याही प्रकारे वर्णन व शरिरयस्टी माहीत नसंताना सुध्दा सदर गुन्ह्याचा सखोल तसेच कसोसीने तपास करुन गुन्ह्यातील महीला आरोपीतांना गुन्हा दाखल होतांच 48 तासांच्या आत दोन बुरखा धारी महीला यांना मालेगाव जि. नाशीक येथुन ताब्यात घेउन गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचे दोन बागड्या वजन 55.700 ग्राम किंमत 5 लाख 55, हजार रु. त्याच्या कडुन जप्ती पंचनाम्या प्रमाणे जप्त करण्यात आले..