भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशभरातील निवडणूक प्रक्रियेत "वोट चोरी" संदर्भात केलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर, युवक काँग्रेसने या प्रकरणाला गंभीरपणे घेत एका देशव्यापी आंदोलनाची सुरुवात केली आहे. याच संदर्भात,आज ३० ऑगस्ट शनिवार रोजी दुपारी १ अमरावती शहरात (जिल्हा) युवक काँग्रेस आणि नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एन.एस.यू.आय.) यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती बस डेपो येथे"वोट चोर खुर्ची छोड" हे आंदोलन यशस्वीपणे पार...