Download Now Banner

This browser does not support the video element.

दिंडोरी: वनी येथून शिदोरी घेऊन गेलेले पिकप मुंबई येथे आजादनगर मैदानावर दाखल; आंदोलकांना दिली शिदोरी

Dindori, Nashik | Aug 31, 2025
वनी परिसरातील सकल समाजातर्फे आज शिदोरी पाठवण्यात आली सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या मुंबई येथे आंदोलकांना खाऊ गल्ली बंद असल्याने त्यांचे खाण्याचे व पिण्याच्या पाण्याची हाल झाले होते . त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून आता पिठलं भाकर व ठेचा घेऊन मराठी बांधव व सकल मराठा समाजाच्या वतीने ते मुंबईकडे निघाले होते . आज दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड बाळासाहेब घडवजे राजेंद्र महाले भाऊसाहेब पाटील गणेश कड आदी व परिसरातील शंभर ते दीडशे कार्यकर्ते दाखल झाले आहेत .
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us