आष्ट्यात गावातील पेठ-सांगली या राष्ट्रीय महामार्गावर बिबट्या व दुचाकीची धडक; बिबट्यासह दोघे जखमी पेठ-सांगली या राष्ट्रीय महामार्गावर आष्टा गावाचे हद्दीतील राज पेट्रोल पंपासमोर शनिवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने दुचाकीवर झडप घेतल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांसह बिबट्याही गंभीर जखमी झाला आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, पेठ सांगली या राष्ट्रीय महामार्गावर आष्टा गावाचे हद्दीतील राज पेट्रोल पंपाजवळ रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास रस्त्या