Download Now Banner

This browser does not support the video element.

बागलाण: बागलाण मोरे नगर येथे गणेशाच्या आरास व्यंग्यचित्रातून उलगडली कांदा शेतकऱ्यांची व्यथा

Baglan, Nashik | Sep 4, 2025
बागलाण मोरे नगर येथे गणेशाच्या आरास व्यंग्यचित्रातून उलगडली कांदा शेतकऱ्यांची व्यथा Anc: बागलाण येथील प्रगतिशील शेतकरी व प्रसिद्ध व्यंग्यचित्रकार किरण दादाजी मोरे यांनी यंदाच्या गणेशोत्सवात अनोखी संकल्पना साकारत शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा प्रभावीपणे जनतेसमोर आणल्या. 'लढा कांदा शेतीचा' या संकल्पनेवर आधारित आरास व देखावा उभारून त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे वास्तव गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासन व समाजासमोर मांडले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us