पंचायत समिती सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात आमदार डॉक्टर संजय कुटे म्हणाले की शोधीशी मुळे आपण सिंदूर मोहिमेत पाकिस्तानचा सामना करू शकलो आपण आत्मनिर्भर मोहीम राबवल्यामुळेच आपण साहित्याचा इतर देशांना पुरवठा करतो. यावेळी तहसीलदार पवन पाटील, गट विकास अधिकारी संदीप कुमार मोरे व इतर अधिकारी उपस्थित होते.