Download Now Banner

This browser does not support the video element.

नाशिक: भद्रकाली भागात घरफोडी करणाऱ्या विधी संघर्षित बालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात; 2,53,000 ₹ चा मुद्देमाल हस्तगत

Nashik, Nashik | Aug 23, 2025
घरफोडी करणाऱ्या विधी संघर्षित बालकाला भद्रकाली पोलिसांनी वडाळा गाव येथे ताब्यात घेतले असून चोरीतील 2 लाख 53 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.समांतर शोध सुरू असताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार व गुन्हे शोध पथकाने एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us