गणेश विसर्जना निमित्त शहरातील काही भागात 6 सप्टेंबर रोजी संचारबंदी लागू करण्यात आले आहे अशी माहिती ठाणेदार श्रीकांत यांनी दिली आहे. मागील वर्षी काही अनुचित प्रकारामुळे शहरात तील वातावरण खराब झाले होते त्यामुळे यावर्षी खबरदारी घेत काही भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन ठाणेदार श्रीकांत निचळ यांनी केले आहे.