Download Now Banner

This browser does not support the video element.

शेगाव: दुचाकीने स्कुटीला धडक दिल्याने स्कुटी वरील युवक गंभीर जखमी झाल्याची घटना शेगाव रोडवरील जयपुर लांडे फाटा येथे घडली

Shegaon, Buldhana | Jun 1, 2025
दुचाकीने स्कुटीला धडक दिल्याने स्कुटी वरील युवक गंभीर जखमी झाल्याची घटना शेगाव रोडवरील जयपुर लांडे फाटा येथे १ जून रोजी दुपारी १.३० वाजे दरम्यान उघडकीस आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर असे की,स्कुटी क्रमांक MH-56 0962 ने शिवम रामेश्वर दुतोंडे हा जात असताना त्याच्या स्कुटीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी MH-19 DR-0766 च्या चालकाने जोरदार धडक दिल्याने स्कुटी वरील शिवम धुतोंडे हे गंभीरित्या जखमी झाले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अकोला रेफर केले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us