तालुक्यातील अंजनगाव मार्गावरील चंडिकापूर येथील पुरातन चंडिका देवीच्या दर्शनासाठी भाविकांची दररोज गर्दी होत असून सप्तमी तिथीवर यावेळी मंदिर परिसरात देवीच्या दर्शनासाठी भावीक दुरदुरुन दाखल झाले होते तर पुरातन चंडिका देवीच्या या मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम पार पडत आहे तर एक ऑक्टोबर रोजी नवनीतिथीला या ठिकाणी कार्यक्रम होणार असून विजयादशमीला देखील पूजन पार पडणार आहे.देवीचे दररोजचे रुप बघायला भावीक दाखल होत आहेत.