आमदार हरीष पिंपळे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा पोलीस अधीक्षक आर्चित चांडक यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपालिका प्रांगणातील इमारतीत आगामी गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद उत्सव मिरवणूक समवेत दुर्गामाता उत्सव व दसरा निमित्त शांतता समिती सदस्य,पोलीस पाटील,गणेश मंडळ अध्यक्ष,पत्रकार बांधव यांच्यासह मुस्लिम बांधव यांच्या सभेचे आयोजन शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार अजित जाधव यांच्या नेतृत्वात करण्यात आले असता या सभेत मिरवणुकी दरम्यान सूचनेच्या तात्काळ पालन करा असे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले.