Download Now Banner

This browser does not support the video element.

भंडारा: पलाडी ग्रामपंचायतने केला स्मार्ट मीटरला विरोध, सर्वानुमते स्मार्ट मीटर विरोधात ठराव

Bhandara, Bhandara | Aug 29, 2025
जनतेनी स्मार्ट मीटरची मागणी केली नाही. तरी वीज वितरण कंपनीने व शासनाने जनतेला विस्वासात न घेता जबरदस्तिने स्मार्ट मीटर लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केले आहे. स्मार्ट (रिचार्ज ,डिजिटल ) मीटर विरोधात ग्रामसभेत ठराव घ्यावा यासाठी निवेदन देण्यात आले. स्मार्ट मीटरच्या संभाव्य, भविष्यकालीन, आर्थिक धोक्यातून जनतेला वाचण्यासाठी ग्राहक तक्रार मंच , मानवाधिकार आयोग , जनहित याचिका , सर्वोच्च न्यायालय यांचा सहारा घ्यावा लागतो. त्याचाच एक भाग म्हणून सामाजिक कार्यकर्ता अभय रंगारी यांनी स्मार्ट..
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us