Download Now Banner

This browser does not support the video element.

धर्माबाद: धर्माबाद पोलीस स्टेशन येथे पोलीस पाटील व पोलीस प्रशासन यांची बकरी ईदच्या अनुषंगाने महत्वपूर्ण बैठक पडली पार

Dharmabad, Nanded | Jun 4, 2025
महाराष्ट्रात गोवंशिय जनावरांची हत्या करणे, कत्तल करणे हा गुन्हा आहे, येत्या बकरी ईदच्या अनुषंगाने आज रोजी दुपारी 1 ते 2 ह्या वेळेत पोलीस स्टेशन येथे धर्माबाद पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील यांची व पोलीस प्रशासन यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे, यात पोलीस पाटील यांना बकरी ईदच्या अनुषंगाने गोवंशीय जनावरांची वाहतूक व कत्तल होता कामा नये यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना पोनि रोकडे यांनी दिल्या आहेत तसेच गावात काही वाद होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले आहेत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us