ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे, व नाल्याच्या पाण्यामुळे कृषी विद्यापीठ रस्त्यावरील अक्षदा मंगल कार्यालय परिसरात सोमवार 6 ऑक्टोबर रोजी सकाळी रस्त्यावर व संपूर्ण वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात घरांमध्ये पाणी शिरले आहे. सुयेश कॉलनी व सोमेश्वर नगर, गाडगेबाबा नगर आदी भागात पाणी घुसले आहे. पाण्यामुळे अडकून पडलेल्या वयोवृद्ध नागरिकांना आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या पथकाने घरांमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आली आहे. सदरील परिसराची भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी पाहणी करून मनपा आयुक्त