नांदेड येथील यशोसाई हॉस्पिटलचे संस्थापक न्यूरोसर्जन डॉक्टर ऋतुराज जाधव यांनी दिनांक 31 ऑगस्ट रविवार रोजी सायंकाळी साडेपाच वाजे दरम्यान सहकुटुंब औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथाचे दर्शन घेतले यावेळी त्यांचा व्यवस्थापक सुरेंद्र डफळ यांनी नारळ प्रसाद देऊन सत्कार केला तसेच झांजरी निवासस्थानी शाल श्रीफळ व श्री नागनाथाची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य तेजकुमार झांजरी, राजकुमार झांजरी,राम नागरे, श्रीराम राठी, विजयकुमार झांजरी, उपस्थित होते