रिसोड शहरातील एका 35 वर्षीय महिलेचा विविध प्रकारचे आमिश दाखवत सहा वर्षापासून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दिनांक 12 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती रिसोड पोलिसांनी दिनांक 13 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता दिली आहे