तृप्ती विठ्ठलराव कुकुर्डे वनरक्षक सावंगा हिने अज्ञात चोरट्या विरोधात चांदुर रेल्वे पोलीस तक्रार दिली आहे .चांदुर रेल्वे वन विभाग फिर्यादीच्या हद्दीतील काटेरी ताराच्या कुंपणातील लोखंडी एंगल एकूण 40 नग अंदाजे किंमत वीस हजार रुपयाचे कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याच्या अशाची तक्रार पोलिसात दिली आहे .तेव्हा गुन्हा तपासात घेऊन चांदुर रेल्वे पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात विविध कलमाने गुन्ह्याची नोंद केली आहे.