Download Now Banner

This browser does not support the video element.

जळगाव: राज्य सरकार प्रत्येक समाजाला शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याचा प्रयत्न करेल : केंद्रिय क्रीडामंत्री रक्षा खडसे

Jalgaon, Jalgaon | Sep 2, 2025
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आझाद मैदानावरील आंदोलनाला यश आले असून. राज्य सरकार प्रत्येक समाजाला शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याचा प्रयत्न करेल अशी माहिती आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता भुसावळ येथे केंद्रीय क्रीडामंत्री रक्षा खडसे यांनी दिली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us