शेतकऱ्यांना जंगली जनावरे जसे डुक्कर,हरिण, रोही इत्यादी प्राण्यांना मारण्याची परवानगी द्या; अन्यथा नुकसान झालेल्या पिकांचा वनविभागाने पंचनामा करून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्या अशा आशयाचे निवेदन वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने आज 26 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता तहसीलदार नांदुरा यांना देण्यात आले आहे.