देऊळगाव राजा शहरात शहरातील पिंपळनेर परिसरामध्ये राहणारी अनाथ महिला ठकुबाई राजू रेड्डी हिचा दिनांक 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी आठ वाजताच्या दरम्यान तिच्या राहत्या घरामध्ये वृद्धपकाळाने निधन झाले त्यांना कोणीच वारसदार नव्हते मुळबाळ नातेवाईक नसल्यामुळे त्यांचा अंत्यसंस्कार खर्च भाजपा जिल्हा सचिव राजेश भुतडा यांनी स्वतः केला .सामाजिक बांधिलकी जोपासत मृतक वृद्ध अनाथ महिलेचा अंत्यसंस्कार केला .