अतिवृष्टीने त्रस्त असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीचा निर्णय न घेण्याऱ्या तसेच कुंभकर्णी झोपेत असलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आज दि. 8 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 1 दरम्यान शहरातील पानसरे चौक येथे ढोल बजाओ आंदोलन उबाठा शिवसेनेच्या वतीने करण्यात आले असून त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आले आहे, यावेळी उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तथा शेतकरी उपस्थित होते.