Install App
digambargujar
This browser does not support the video element.
घनसावंगी: गुजरातहून नांदेड कडे जाणारा ट्रक पलटी एक जण गंभीर जखमी ;मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील घटना
Ghansawangi, Jalna | Sep 12, 2025
घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे गुजरातहून नांदेड कडे जाणारा सोलरने भरलेला ट्रक पलटी झाल्याने ड्रायव्हर गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली असून यामध्ये ट्रक व ट्रक मधील सामान चे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!