Download Now Banner

This browser does not support the video element.

पारोळा: मंगरूळ शिवारातून एक लाख रुपयांचे गुरे चोरीला

Parola, Jalgaon | Sep 19, 2025
पारोळा-----तालुक्यातील मंगरूळ शिवारातून  दोन ठिकानाहून शेतातून एक लाख  रुपये किमतीचे चार गुरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची पहाटे उघडकीस आली. याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही .
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us