विक्रोळी पुर्व द्रुतगती मार्गावरील कन्नमवार हायवे वर आज शनिवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी नऊ वाजता कराचा आणि टेम्पोचा अपघात झाला असून यात टेम्पो चालक व कार चालक किरकोळ जखमी घटनास्थळी वाहतूक पोलीस दाखल झाले असून या अपघातात टेम्पोचे व कारचे या अपघातात नुकसान