Install App
ikbalsheikh
This browser does not support the video element.
मारेगाव: बुरांडा येथे भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू
Maregaon, Yavatmal | Aug 24, 2025
मारेगाव तालुक्यातील बुरांडा येथे आज रविवार, दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1:30 वाजता राज्य महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात मुकेश ज्ञानेश्वर आडे (वय 27, रा. बुरांडा हेटी) यांचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!