मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खूनशी प्रवृत्तीचे आहे अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली होती यावर मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर बोलताना म्हटले आहे आपण बोलताना तारतम्य ठेवून बोलले पाहिजे अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता केली आहे .