सदर शाळा कन्नमवार नगर येथील बी.एम.सी. शाळेत स्थलांतरित करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेने दिले आहेत.मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून पालकांकडून या निर्णयाला विरोध होत आहे यामुळे आज गुरुवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता समाजसेवक डॉ योगेश भालेराव यांनी उपशिक्षण अधिकारी यांना दिले पत्र