वनोली शेत शिवारामध्ये मोरची शिकार करण्यासाठी रविवारी रात्री दोन जण बंदूक घेऊन आले होते याची माहिती नागरिकांनी वन विभागाला दिली वनविभागाने मारुड या गावातील दोघांना पाच मयतमोर आणि एका बंदुकीसह पकडले आहे या दोघांविरुद्ध यावल वन विभागात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांची नावे वनविभागाने गुप्त ठेवली आहे.