धुळे सातरणे गावात दुचाकीला दुचाकीने समोरुन दिलेल्या धडकेत शेतकरी जखमी झाल्याची घटना घडली आहे.जखमीचे नाव भिमराव उत्तम पाटील वय 62 व्यवसाय शेती राहणार सातरणे तालुका जिल्हा धुळे अशी माहिती 31 ऑगस्ट रविवारी रात्री दहा वाजून 39 मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे. सातरणे गावात 25 ऑगस्ट सकाळी सहा वाजेच्या दरम्यान मुला सोबत गेले होते.त्यानंतर 25 ऑगस्ट सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान दुचाकी क्रं एम एच 18 बी जे 8957 ने शेतातून घराकडे येताना समोरुन येणाऱ्या दुचाकी क्रं एम एच 18 सी सी 5