नंदोरी येथील बैंक ऑफ महाराष्ट्र शाखेने २० शेतकऱ्यांना अद्यापही बॅकडून पिक कर्ज दिले नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सचिव संजय डेहणे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन यासंबंधी निवेदन दिले.येत्या ५ दिवसात कर्ज प्रकरण मंजुर न झाल्यास नंदोरी येथील बैंक समोर आंदोलन करण्यात येईल. जो प्रकरणे पर्यंत कर्ज मंजुर होणार नाही तो पर्यंत बैंक उघडू देणार नाही, या दरम्यान की विपरीत घटना घडल्यास सर जवाबदार बैंक ऑफ महाराष्ट्र राहिल असा ईशारा दिला आहे.