*जगद्गुरु नरेंद्राचार्य यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार द्या नरेंद्राचार्यजी यांच्या भक्तगनाचे आमदार बबनराव लोणीकर यांना निवेदन नरेंद्राचार्य यांच्या भक्तगनाकडून परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार . बबनराव लोणीकर यांना 7 सप्टेंबर दुपारी 3 वाजता एक निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य, रामानंदाचार्य दक्षिणपीठ, नाणीजधाम यांना त्यांच्या सामाजिक आणि धार्मिक कार्यासाठी 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी करण्यात आली आहे. हे निव