- मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर निर्णय घेतात - मी अधिक बोलणं योग्य राहणार नाही *ऑन कृषी खाते वाद* - याआधी देखील अनेक कृषिमंत्री राहिले आहेत - देशाचे कृषिमंत्री म्हणून शरद पवार यांनी देखील काम केले आहे - त्यामुळे कुठल्या खात्यात काही अडचण राहत नाही - विरोधकांचा काम आहे त्यामुळे ते राजीनामा गेल्या 15 दिवसात 2 बॉम्बस्फोट प्रकरणी निकाल लागले - 15-17 वर्ष तुरंगात राहिल्यानंतर त्यांना सांगण्यात आले की यात तथ्य नाही - साध्वी आणि इतर 7/8 -वर्ष जेल मध्ये राहिले