नदीला आलेल्या मोठ्या जलप्रवाहने लोहारा येथील शेतकरी महिलेची विहीर कोसळली, -नैसर्गिक आपत्तीतून पंचनामा होऊन शासनाने मदत देण्याची मागणी. -नदी उगमस्थान व परिसरात 16 ऑगस्टपासून अधून-मधून झालेल्या पावसाने सोनदनदी प्रवाहाचे उतरवलेले पाणी यामुळे कळमसरा येथील अंबाडी धरण 100% भरल्यामुळे त्याचा सांडवा निघाल्याने नदी नैसर्गिक प्रवाहानुरूप वाहू लागली जलप्रवाह मोठा झाल्याने नदीला पूर आला यातून पुराचे पाणी नदी शेजारी बांधावर गट नंबर 645/46 वर मीराबाई यांची विहीर कोसळली,