Download Now Banner

This browser does not support the video element.

मालेगाव: कलेक्टर पट्ट्यात रिक्षा पलटी, खड्डे, खड्डे आणि चिखलामुळे जनता त्रस्त

Malegaon, Nashik | Aug 24, 2025
कलेक्टर पट्ट्यात रिक्षा पलटी, खड्डे, चिखल मुळे जनता त्रस्त, शहरात देखील खड्डेच खड्डेच...काही महिन्यांपूर्वी खड्डे बुंजवले, परत उखडले, आणि त्याच ठेकेदाराकडून शहरात बनत आहेत आणखी रस्ते Anc: कलेक्टर पट्टा प्रभाग क्रमांक ११ मधील वीर सावरकर नगर , त्याच्या पुढील रस्ता अतिशय खराब निष्कृष्ट असल्यामुळे आज दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास एक रिक्षा त्याच्यामध्ये लहान मुलगी व तिचे पालक बसलेले होते ती रिक्षा उलटली
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us