परतुर विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार; सुरेश जेथलिया यांची कट्टर समर्थक कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये आमदार बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश नेर चे माजी उपसरपंच संजय सहाने पाटील आणि रोजगार स्वयंरोजगार असेल चे जिल्हाध्यक्ष विलास सहाने पाटील हे कट्टर सुरेश जेथलिया समर्थक मानले जातात परंतु जेथलिया यांच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिका आणि कार्यकर्त्यांवर केला जाणारा अन्याय या सर्व बाबींना कंटाळून व आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वात परतुर विधानसभा मतदार