पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानवदर्शन विचार विषद करणाया व्याख्यानांना 60 वर्ष पूर्ण होत आहे. या हिरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून 28 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील दृकश्राव्य सभागृहात ‘एकात्म मानवदर्शन’ कार्यशाळेचे आयोजन विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. तसेच याप्रसंगी आंतर विद्यापीठ स्पर्धेत प्राविण्यप्राप्त चमूतील स्पर्धक, कलावंत, साथीदार व चमू व्यवस्थापक यांचा सत्कार....