अमरावती शहरातील सामाजिक कार्यकर्ता व स्थानिक राजकारणात सक्रीय असलेले सुनील खराटे यांनी आज १० जून मंगळवार रोजी दुपारी दीड वाजता अधिकृतपणे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व कार्याध्यक्ष रविंद्र चव्हान यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आपल्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट करताना त्यांनी भारतीय जनता पक्षाचे स्थिर नेतृत्व, विकासाभिमुख धोरणे, आणि राष्ट्रीय विचारसरणीचा उल्लेख केला.सुनील खराटे यांनी आपल्या स्पष्ट केले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शाह यांचे दूरदृष्टीप