मुक्ताईनगर महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी काल केलेल्या खुलास्यानंतर ही एकनाथ खडसे यांनी आपल्या जावयाचे समर्थन करत महिलांच्या अस्मितेचा अपमान केला.हे वर्तन अत्यंत निंदनीय, लज्जास्पद आणि काळिमा फासणारे असून यासंदर्भात प्रवर्तन चौक,मुक्ताईनगर येथे भाजपा,शिवसेना,राष्ट्रवादी महायुतीच्या आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला