आज शुक्रवार 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता माहिती देण्यात आली की, निराला बाजार परिसरात एका तरुणाला काही तरुणांनी मुलींचे फोटो का काढतो म्हणून बेदम मारहाण केली आहे, या गोंधळामुळे निराला बाजार परिसरात सदरील प्रकार बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती त्यामुळे सदर परिसरात मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम झाल्याची चित्र दिसून आले आहे, सदरील घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी क्रांती चौक पोलिसांना सदरील माहिती देण्यात आली आहे अशी माहिती स्थानिक नागरिकांनी सदरील माहिती दिली आहे.