जुन्या वादातून माबाईल वर गेम खेळत बसलेल्या युवकावर चौघांनी कोयत्याने सपासप वार करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. धभाडी येथील घटनेत भारती विद्यापीठ पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली. दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे.