राज्याचे महसूल मंत्री तथा मंत्रिमंडळाचे ओबीसी उप समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा आरक्षणाच्या जीआर संबंधी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे ज्यामुळे खळबळ उडाली आहे केवळ हैदराबाद गॅझेटीयर मध्ये नोंद आढळली म्हणून कोणालाही जात प्रमाणपत्र मिळणार नाही कोणत्याही प्रमाणपत्राला आव्हान देता येऊ शकते असे ते म्हणाले