शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न संदर्भात शेतकरी संघटनेच्या वतीने आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी राळेगाव तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजेंद्र झोटिंग युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन तालुका अध्यक्ष गिरीश तुर्के यांचे शेतकरी संघटनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.