साकोली तालुक्यातील मकरढोकडा येथे ट्रॅक्टर चालक व मालक असणाऱ्या कृष्णा पातरीकर यांनी अवैधरित्या रेतीची वाहतूक करताना आढळल्याने त्याच्याकडून ट्रॅक्टर ट्रॉली व एक ब्रास रेती असा एकूण6लाख6 हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा भंडाराच्या पोलीस चमूने व साकोली पोलिसांच्या चमूने जप्त केला असून त्याच्यावर साकोली पोलीस ठाण्यात बुधवार दिनांक 3 सप्टेंबरला सकाळी नऊ वाजून 30 मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे